उमरखेड: शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे ; पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन
ढाणकी येथे शिवसेनेच्या वतीने नगरपंचायत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला पालकमंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.