जालना: आनंदी स्वामी पालखीच्या मिरवणूकीत लहानग्यांनीही लाठीकाठी खेळून वेधले लक्ष; महिलांनीही दाखविले लाठीकाठीचे प्रात्यक्षिक
Jalna, Jalna | Jul 6, 2025
जालना शहरातील आनंदी स्वामीची पालखी सकाळपासून सुरु असून या पालखीत लहानग्यांनीही लाठीकाठी खेळून अनेकांचे लक्ष वेधून घेतले....