रत्नागिरी: प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडल म्हणून तयार करू : पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत
ज्या गावांमध्ये आज मुख्यमंत्री सहायुद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ होतोय त्यांनी स्पर्धेतील पारितोषिक टारगेट म्हणून काम करायला आजपासून सुरू कराव. आपली ग्रामपंचायत ही चांगल्या पद्धतीची असली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. प्रत्येक तालुक्यातील एका गावावर आपण लक्ष केंद्रित करू प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल गाव म्हणून तयार करू त्यामागे पूर्ण ताकद उभी करू .असे आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले.