Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

निफाड: सिंहस्थ कुंभमेळा तयारी:भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी कसबे सुकेणे व खेरवाडी रेल्वे स्थानकाची पाहणी

Niphad, Nashik | Aug 3, 2025
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या तयारीला प्रारंभ झालाय, सुमारे एक हजार कोटीहून अधिक निधी नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याने आज रविवार दि. 3 रोजी सकाळी दहा वाजता भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार व मुंबई आणि भुसावळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कसबे सुकेने व खेरवाडी या रेल्वे स्थानकाचे पाहणी करत विविध सूचना केल्या.