भातकुली: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विविध मागण्यांकरिता
भातकुली ते दर्यापूर मार्गावरील मलकापूर गावाजवळ प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Bhatkuli, Amravati | Jul 24, 2025
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विविध मागण्यांकरिता भातकुली ते दर्यापूर मार्गावरील मलकापूर गावाजवळ प्रहार जनशक्ती पक्ष व...