आमदार अमोल खताळ यांनी मांडल्या मतदारांचे आभार संगमनेर मध्ये नगरपरिषद निवडणुकीचा निकाल नुकता जाहीर झाला या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी महायुतीवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मान्य हे आपलं कर्तव्य असल्याची भावना मनात ठेवून आमदार अमोल खताळ यांनी महायुतीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत पाई फेरी काढत शहरातील प्रभाग क्रमांक 12 13 आणि 14 मधील सर्व मतदार बंधू भगिनींच्या आभार मानत महायुतीला साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्य