खताचा साठा असताना शेतकऱ्यांना खत न देणाऱ्यांवर कारवाई करण्याची कृषी विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 23, 2025
छत्रपती संभाजीनगर: खताचा साठा उपलब्ध असताना देखील चढ्या भावाने विकण्यासाठी शेतकऱ्यांना खत न देणाऱ्या विक्रेत्यांवर...