खुलताबाद: बाजारसावंगीत भरदुपारी एकास चाकू भोसकला; परिसरात तणाव, बुधवारी ग्रामस्थांनी पाळला बंद
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
बाजारसावंगी येथे मंगळवारी भरदुपारी चाकू हल्ला होऊन रमेश नलावडे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी...