दारव्हा: शहरातील आगारातील जुन्या भंगार बसेस बंद करून नवीन बसेस द्या,बहुजन मुक्ती पार्टीची मुख्यमंत्र्याकडे तहसीलदार मार्फत मागणी
दारव्हा आगारातील जुन्या भंगार बसेस बंद करून नवीन बसेस देण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज शुक्रवारला दु. १ वा.तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.