देवळी: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा:२लाखांहून अवैध दारू व रसायन जप्त गावठी मोह दारू तयार करणारा अड्डा उध्वस्त दिघीची घटना
Deoli, Wardha | Jul 17, 2025
देवळी पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे आज 17 जुलै रोजी...