घाटंजी: तालुक्यातील एका शाळेत मद्यपी शिक्षकाचे नको ते कारनामे
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. प्रभारी शिक्षक हे दारूच्या नशेमध्ये शाळेत येऊन विद्यार्थी कडून बॉडी मसाज करून घेत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.