रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. दुर्गा झनकलाल मातरे (३५, रा. वाॅर्ड क्र. २, किन्ही) असे मृताचे नाव आहे.दुर्गा मातरे या डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील