पैठण तालुक्यातील कुरणपिपरी येथील शिवारातील महादेव सोलंकर यांच्या शेतातून कुरणपिंपरी बोरगाव रस्ता ओलांडत असताना अनेक नागरिकांनी बिबट्याला पाहिले दरम्यान शेतपरिसरात बिबट्या दिसल्याची .चर्चा ऐकताच शेती कामात व्यस्त असलेले अनेक शेतकरी घाबरून घराकडे पळाले दरम्यान या रस्त्यावर बिबट्याच्या पाऊलखूणा निदर्शनास आल्या दरम्यान पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारातपिता पुत्रावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती त्यामुळे या घटनेने आधीच घबराटीचे वातावरण आहेबिबट्या दिसल्यानंतर अनेकांनी वन