राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. जनतेने भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर दाखवलेला विश्वास हा या विजयामागील खरा आधार असल्याचे यावेळी नमूद केले. यासोबतच या भेटीत अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय जनता