समुद्रपूर: प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, गिरड येथे मार्गदर्शन शिबिरात सरपंच राजू नौकरकर यांचे आवाहन
Samudrapur, Wardha | Jul 23, 2025
गिरड ग्रामपंचायत कार्यालयात आमदार समिर कुणावार यांच्या पुढाकाराने सौर उर्जा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले...