दारव्हा: संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्षांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाईसाठी विविध संघटनांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Darwha, Yavatmal | Jul 19, 2025
अक्कलकोट येथे दि. १३ जुलैला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे व त्याच्या साथीदारांनी...