तरुण वर्गाला भेडसावणारे प्रश्न मी महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मांडून सोडवणार सर्वात तरुण वयाचे व अवघ्या 25 वर्षाचे असलेले नगरसेवक यश दत्ता काका साने.
हवेली: मी माझ्या प्रभागापुरता मर्यादित न राहता शहरातील तरुणांचे प्रतिनिधित्व पालिकेत करणार-यश दत्ताकाका साने - Haveli News