घनसावंगी: मतदारसंघातील कामे न करणाऱ्याला लोकशाहीचा ४४० चा मतदानातून झटका द्या : माजी मंत्री राजेश टोपे
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शेतकरी भावनांच्या उद्घाटनप्रसंगी घनसावंगी चे माजी आमदार राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मतदारसंघातील कामना करणाऱ्यांना लोकशाहीच्या 440 हॉलचा मतदानातून झटका द्या असे यावेळी प्रतिपादन केले