*अंबड शहरात सराफा दुकानावर दरोडा* *22 ते 25 लाखांचे सोने-चांदीचे* *दागिने व रोख रक्कम लंपास* *तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद* *व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण....** अंबड शहरातील चक्री चौक परिसरात असलेल्या राघव ज्वेलर्स या सराफा दुकानावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. सदर दुकान श्री. विनोद गोविंदराज चित्राल यांचे असून, चोरट्यांनी दुकानाचे शटर उचलून आत प्रवेश करत मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना काल दिनांक 12 जानेवारी ते आज 13 जानेवा