सावित्री पिंपरी येथील नाली वलील रपटा वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनू लागला आहे पुलाची झालेली दुरावस्था त्यामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे त्वरित उपाययोजना करून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय निकम यांनी आज दिनांक 14 जानेवारी रोजी प्रशासनाला केली आहे.