आज दिनाक 19 डिसेबर दुपारी 5 वाजता मिळाल्या माहिती नुसार शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाची काल बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी आमदार कैलास गोट्याल शिवसेनेकडून संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे अशोक अण्णा पांगळकर सिद्धिविनायक मुळे आदींची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत युती संदर्भात चर्चा झाली असून आज शिवसेना भाजप महापौर पदावरून महासंग्राम पाहायला मिळाला महानगर पालिकेवर भाजपचा महापौर होणार असल्यास दावा आमदार बब