धरणगाव: तोल जावून विहिरीत पडल्याने टाकरखेडा येथील तरूणाचा दुदैवी मृत्यू; एकुलता एक मुलगा गेल्याने आईवडीलांचा आक्रोश,
Dharangaon, Jalgaon | Jul 18, 2025
विहिरीजवळ काम करत असतांना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून एका तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १७ जुलै रोजी...