आज दिनांक 10/12/2025 रोजी गुन्हे शाखेचे पथक *पो स्टे राजापेठ हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना *आरोपी नामे:- मंथन रविंद्र पालनकर वय 19 वर्ष राहणार सातुर्णा अमरावती* हा *स्वतःजवळ* *3 नग लोखंडी चाकू व 1 नग लोखंडी पाईप असलेला फरशा असा एकूण 4,300/- रु* चा मुद्देमाल जवळ बाळगताना मिळून आल्यावर नमूद आरोपी विरुद्ध *कलम 4 /25 आर्म ऍक्ट सह कलम 135 मपोका* अन्वेय पोलीस *स्टेशन राजापेठ* येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे