महायुतीबाबत आमची 80 टक्के चर्चा पूर्ण..जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्ही आज निश्चित करतोय.. दुर्दैवाने विरोधकांकडे उमेदवारी मागायला कोणी जात नाही.. ज्यांना माझ्याकडून डावलले जाईल तेच त्यांचे उमेदवार होईल. स्वतःच्या मतदारांघात काँग्रेसला तिलांजली दिलेलेच तिकडे स्टार प्रचारक बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा..