दोन डिसेंबर रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस असून आजही आंदोलन सुरूच आहे. 21 शुगर शुगर सायखेडा येथे कारखान्यावर सुरू असलेल्या आंदोलनात कारखान्याने काल बाउन्सर शेतकऱ्यांच्या अंगावर पाठवल्याने या बाबीचा निषेध करत अमित देशमुख यांनी चर्चा करून प्रश्न सोडवावा अन्यथा आम्ही देशमुख यांच्या घरासमोर अमोल उपोषण करावे लागेल असा इशारा कॉम्रेड नवले यांनी यावेळी दिला