पाथरी तालुक्यातील खेर्डा शिवार येथील उत्पादक शेतकऱ्याच्या ऊस पिकाला अचानक आग लागल्यामुळे सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 17 रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पाथ्री: खेडा शिवारात आगीत सहा एकर ऊस जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान - Pathri News