आज गुरुवार पाच फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना माहिती दिली की लाडक्या बहिणीचे थांबलेले हप्ते मार्च अखेर पर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आज रोजी त्यांनी माध्यमांना दिली आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून आज रोजी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया दिली आहे, गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झाली नाही .