नेर येथे नुकताच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकी मध्ये नगराध्यक्ष म्हणून सौ सुनीता ताई पवन भाऊ जयस्वाल यांनी भरघोस मताने यश संपादन केले. व त्याचबरोबर पवन भाऊ जयस्वाल, संदीप गायकवाड , शालिक गुल्हाने ,यांची सुद्धा नगरपरिषद नगरसेवक म्हणून निवड झाली, जनतेने निवडून दिलेल्या या नगराध्यक्ष तथा नगरसेवकांचे धनगर समाज बांधवांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी नेर नगरी सुधारित विकास मोठ्या प्रमाणात व जनतेच्या चांगल्या....