दिनाक 09 दिसेंबर 2025 रोजी सपोनी कल्याणी वर्मा सो यांना गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की पिपळगाव हरे गावात एका घरात गौमासची कत्तल करून सदर गौमास विक्री करण्याचा उददेशाने ओमनी वाहनाने सदर मास विक्री साठी घेवुन जात असल्याची बातमी मिळाल्याने सपोनी सो यांनी पो.हे. कॉ राजेंद्र पाटील पो. कॉ दिपक सोनवणे पो. काँ विकास पवार चापोना / दिपक अहिरे अंशाची टिम तयार करुन त्यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करणेबाबत कळविले असता दोन जन मिळून आले,