पारोळा: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात अत्याचार प्रकरणी पारोळा सुवर्णकार समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन
Parola, Jalgaon | Nov 19, 2025 पारोळा ---परवा घडलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील सुवर्णकार समाजातील सुवर्ण कारागीर श्री दुसाने यांच्या चार वर्षाच्या कु यज्ञा दुसाने चिमुकलीला एका माथेफिरू हरामखोर तरुणाने अत्याचार करून दगडाने ठेचून जीवे ठार केले,त्या आरोपीस फास्टकोर्ट केस चालवून फाशीची शिक्षा व्हावी यासंदर्भात तहसीलदार डॉ. उल्हास देवरे आणी पारोळा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना समस्त समाजातर्फे निवेदन देण्यात आले.