पुणे शहर: मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन : मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
Pune City, Pune | May 31, 2024 मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांचा निघालेला अटक वॉरंट रद्द करण्यासाठी ते आले होते. त्यांचा वॉरंट रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीडच्या परिस्थितीबाबत त्यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण समोरच्याकडून पण ते मिळायला हवं असे असे देखील पाटील म्हणालेत