वसमतच्या शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दि.06/07 रोजी दुपारी 2 च्या सुमारास घेतली पत्रकार परिषद या परिषदेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली .यावेळी माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा,तालुकाप्रमुख राजू चापके,नव्यानेच प्रवेश केलेले डॉक्टर मारुती क्यातमवार,व सर्वच तालुकाभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .