शिक्षक विद्यार्थ्यांच्या बुद्धीला पैलू पाडण्याचे काम करतात परंतु मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी पायाभरणी ही घरातून होत असते मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांना एक आदर्श नागरिक म्हणून घडविण्यात शिक्षकांपेक्षा आईची जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत युवराज मेश्राम यांनी केले ते लाखांदूर येथील गोंदिया पब्लिक स्कूल येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मार्ग मार्गदर्शन तारीख 30 डिसेंबर रोजी केले