बाभूळगाव: मिटनापुर रोडवरील पत्रे पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरून पैसे न देणाऱ्या आरोपीविरुद्ध बाभुळगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Babulgaon, Yavatmal | Jul 23, 2025
फिर्यादी अभिजीत लक्ष्मण मुरझडे यांच्या तक्रारीनुसार 20 जुलैला रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास आरोपी वैभव व कुणाल असे...