त्र्यंबकेश्वर: पाली फाट्यावर वाहनासह साडेतीन लाखांचा अवैध रासायनिक खतांचा साठा जप्त, हरसुल पोलिसांत गुन्हा दाखल
Trimbakeshwar, Nashik | Jul 16, 2025
याबाबत खते निरिक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरसूल नजिक पालीफाट्यावर स्वतःच्या फायद्यासाठी रासायनिक खतांच्या 240 बॅगा...