सावंतवाडी: इन्सुली डोबाशेळ येथील महामार्गालगत अज्ञात चोरट्याने घरात शिरून केली चोरी : सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरीस
Sawantwadi, Sindhudurg | Aug 6, 2025
इन्सुली डोबाशेळ येथील महामार्गालगत आज बुधवार 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.75 वाजण्याच्या सुमारास केवळ अर्धा तास बंद एक घर...