अंबाजोगाई: ऑल इंडिया पँथर सेनेचा वतीने अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Ambejogai, Beed | Sep 10, 2024 ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच केज तालुक्यातील शाळकरी मुलाला चॉकलेट चोरले म्हणून बांधून मारले याप्रकरणी ब