यवतमाळ: अंगणवाडी सेविका पदभरती गैरव्यवहार प्रकरणात २ बाल प्रकल्प विकास अधिकारी निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
Yavatmal, Yavatmal | Jul 16, 2025
यवतमाळ जिल्हा परिषद च्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका भरती करताना मोठ्या...