आंबेगाव: पारगाव शिंगवे येथील वाडावस्तीत होतेय घरांवर दगडफेक; पोलिस ठाण्याजवळील प्रकारामुळे पारगावात दहशत
Ambegaon, Pune | Jul 23, 2025
पारगाव शिंगवे येथील वाडावस्तीत शेतकरी बाबाजी काशिनाथ ढोबळे आणि पांडुरंग किसन ढोबळे हे राहतात. त्यांच्या घराच्या छतावर...