महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतीसाठी एका विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आठ जानेवारी ११:०० वाजता पोलीस मुख्यालय येथील 'आशीर्वाद सभागृह' येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्