दातली ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा या आदर्श गावाला भेट देऊन गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. या गावात राबवण्यात आलेले उपक्रम संकल्प यावेळी करण्यात आल्याचे आपल्याही गावात राबवण्याचा सरपंच हेमंत आव्हाड यांनी सांगितले.