मुळशी तालुक्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीम, तहसील कार्यालय मुळशी व आपत्ती व्यवस्थापन मुळशी यांच्या संयुक्त सहकार्याने बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले. परिसरात बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.रेस्क्यू कारवाई दरम्यान सर्व आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला जेरबंद.