आज दिनाक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गुन्हेगारी वाढल्याने चिंतेची बाप झाली आहे तीन महिन्यात तीन ते चार खून झाले असल्याची माहिती मिळाली आहे काल रात्री दहा ते बारा वाजेच्या दरम्यान सागर धानोरे यांचा खून करण्यात आला आहे यासह अनेक खून जालना शहरात झाले आहे यांनी बोलताना सांगितले की जालना शहरात गुन्हेगारी वाढत असेल तर उपोषणाला बसणार असल्याची माहिती खासदार कल्याणराव काळे यांनी दिली आहे उपोषणाला कधी बसणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय