पुणे शहर: पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात पोलिसांनाच बसायला जागा नाही, ठाकरे पक्षाचे युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष तुपे यांचे पत्र
Pune City, Pune | Jun 17, 2025
पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनाच बसायला जागा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाघोली पोलिस ठाण्यातील पोलीस...