आमदार संजय मेश्राम यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उमरेड विधानसभा क्षेत्राने प्राण्यांपासून बचावासाठी ए आय बेस प्रणाली वापरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उमरेड: उमरेड विधानसभा क्षेत्रात वन्य प्राण्यांपासून बचावासाठी वापरणार एआय बेस प्रणाली : आमदार संजय मेश्राम - Umred News