जामनेर: शेंदुर्णी येथील प्रभाग क्रमांक पाच मधील अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसीप तांबोळी यांचा भाजपात प्रवेश
Jamner, Jalgaon | Nov 19, 2025 जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधील अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसिप तांबोळी व त्यांचे पती तौसीप तांबोळी यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दि. १९ नोब्हेंवर रोजी भाजपात प्रवेश केला.