पालघर: मॉर्निंग वॉक करताना भालीवली परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत एकजण जखमी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Palghar, Palghar | Jul 27, 2025
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भालिवली परिसरात रस्त्याच्या कडेला मॉर्निंग व करत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने...