आर्णी: रस्त्यावर भरतो मच्छी बाजार; व्यापाऱ्याची नगर परिषदला तक्रार
Arni, Yavatmal | Nov 13, 2025 शहरातील शनिमंदिर रोड नवीन पोलीस स्टेशनं उपलब्ध झालेले परिसरातील रोड भागात रस्त्यालगत सुरू असलेल्या अवैध मच्छी विक्रीमुळे वाहतुकीला अडथळा निमर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणाविरुद्ध स्थानिक व्यापारी आमिन हारून तंवर यांनी नगरपरिषद आणीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांचे दुकान सनराईज शाळेजवळ माहूर रोड लगत असून काही दिवसांपासून त्यांच्या दुकानासमोर व दत्त मंदिर मंदिरा जवळ रस्त्यावर काही विक्रेते मच्छी व इतर वस्तूंची विक्री करीत