ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायत दुधाळा येथे ग्रामपंचायत च्या वतीने अग्नीवीर पदी निवड झालेल्या हिमांशू भाकरे या तरुणाचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे की अग्नीवीर पदी निवड झालेल्या हिमांशू भाकरे या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात येउन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर व गावकरी युवक आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.