अमळनेर: मंगरूळ गावाजवळ गांजा तस्करांचा 'सिनेस्टाईल' पाठलाग; ८ किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद, अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Jul 25, 2025
चोपडा तालुक्यात गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी २४ जुलै रोजी पहाटे ४...